Close Menu
GTW News
  • HOME
  • Sports
  • Enternainment
  • Technology
  • Mobile Phones
  • Legal
    • Term & Conditions
    • DMCA
    • Privacy Policy
  • Contact Us
Facebook X (Twitter) Instagram WhatsApp Telegram
Facebook X (Twitter) Instagram
GTW NewsGTW News
Subscribe
  • HOME
  • Sports
  • Enternainment
  • Technology
  • Mobile Phones
  • Legal
    • Term & Conditions
    • DMCA
    • Privacy Policy
  • Contact Us
GTW News
Home»Technology»अलीकडेच लाँच झालेल्या Vivo V29e 5G फोनवर मिळतोय तब्बल 5000 रुपयांचा Discount, बघा Best ऑफर  GTW Tech
Technology

अलीकडेच लाँच झालेल्या Vivo V29e 5G फोनवर मिळतोय तब्बल 5000 रुपयांचा Discount, बघा Best ऑफर  GTW Tech

G_NewsBy G_NewsDecember 4, 2023No Comments2 Mins Read0 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Tumblr Email
अलीकडेच लाँच झालेल्या Vivo V29e 5G फोनवर मिळतोय तब्बल 5000 रुपयांचा Discount, बघा Best ऑफर  GTW Tech
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


HIGHLIGHTS

  • सध्या सिरीजमधील Vivo V29e 5G वर ऑफर्स उपलब्ध आहेत.

  • फ्लिपकार्ट या Vivo V29e 5G वर 5000 रुपयांची सूट देत आहे.

  • बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 1500 रुपयांची सूट

Vivo ने अलीकडेच Vivo V29 सिरीज लाँच केली होती. लाँच होताच या सीरिजला ग्राहकांनी भरपूर पसंती दिली. या सीरिजमधील स्मार्टफोनच्या स्टायलिश लुकसह त्यातील फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स देखील जबरदस्त आहेत. सध्या सिरीजमधील Vivo V29e 5G वर ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हा फोन तुम्ही लाँच किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. बघुयात ऑफर्स-

Vivo V29e 5G ची किंमत आणि ऑफर्स

Vivo V29e 5G फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 31,999 रुपये आहे. Vivo V29e 5G वर उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart फोनवर 5000 रुपयांची सूट देत आहे. डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 26,999 रुपयांना खरेदी करू शकता.

vivo v29e

बँक ऑफर्समध्ये बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. Flipkart Axis बँक कार्डद्वारे तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. तसेच, EMI आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा उपलब्ध आहेत, ज्यासह तुम्ही स्मार्टफोन सहज खरेदी करण्यास सक्षम असाल. येथून खरेदी करा

Vivo V29e 5G

Vivo V29e 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच फुल HD+ कर्व डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच, फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि हे Android 13 वर काम करते. फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

Vivo V29e 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 64MP प्रायमरी आणि 8MP सेकंडरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Follow UsFollow Us Follow Us

Reshma ZalkeReshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile




Source

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous ArticleNew Team Deathmatch Map “Drift” Coming to Valorant This Week GTW Tech
Next Article This is what the actor was asked to do GTW Tech
G_News
  • Website

Related Posts

প্রারম্ভিক ব্ল্যাক ফ্রাইডে ডিলে PS5 এবং Xbox সিরিজ X উভয়ের জন্যই Amazon-এ Madden NFL 25 হিট 50% ছাড় GTW Tech

November 14, 2024

কেন ওপেনএআই, গুগল এবং মাইক্রোসফ্ট স্মার্ট এআই এজেন্ট তৈরি করছে GTW Tech

November 14, 2024

আপনার ক্রোমবুকে কীভাবে ভাষা পরিবর্তন করবেন (2024) GTW Tech

November 14, 2024

Samsung Galaxy S25 সিরিজ সম্ভাব্য এই তারিখে লঞ্চ হতে পারে GTW Tech

November 14, 2024

Google এর ফ্যান-প্রিয় Pixel 5a এর চূড়ান্ত আপডেট পেয়েছে GTW Tech

November 14, 2024

ভোডাফোন আইডিয়া சத்தமில்லாமல் பார்த்த வேலை இந்த திட்டத்தின் GTW Tech

November 14, 2024

Leave A Reply Cancel Reply

GTW News
Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube WhatsApp Telegram
  • HOME
  • Contact Us
  • DMCA
  • Privacy Policy
  • Term & Conditions
© 2025 GTW NEWS. Designed by GripToWorld.sprunki-pyramixed sprunki pyramixed finished

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Ad Blocker Enabled!
Ad Blocker Enabled!
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please support us by disabling your Ad Blocker.