Close Menu
GTW News
  • HOME
  • Sports
  • Enternainment
  • Technology
  • Mobile Phones
  • Legal
    • Term & Conditions
    • DMCA
    • Privacy Policy
  • Contact Us
Facebook X (Twitter) Instagram WhatsApp Telegram
Facebook X (Twitter) Instagram
GTW NewsGTW News
Subscribe
  • HOME
  • Sports
  • Enternainment
  • Technology
  • Mobile Phones
  • Legal
    • Term & Conditions
    • DMCA
    • Privacy Policy
  • Contact Us
GTW News
Home»Technology»प्रतीक्षा संपली! अखेर Vodafone Idea चे 5G प्लॅन्स दाखल, नव्या प्लॅन्समध्ये Unlimited डेटा मिळेल का? Tech News  GTW Tech
Technology

प्रतीक्षा संपली! अखेर Vodafone Idea चे 5G प्लॅन्स दाखल, नव्या प्लॅन्समध्ये Unlimited डेटा मिळेल का? Tech News  GTW Tech

G_NewsBy G_NewsDecember 4, 2023No Comments2 Mins Read0 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Tumblr Email
प्रतीक्षा संपली! अखेर Vodafone Idea चे 5G प्लॅन्स दाखल, नव्या प्लॅन्समध्ये Unlimited डेटा मिळेल का? Tech News  GTW Tech
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


HIGHLIGHTS

  • भारतात केवळ दिल्ली आणि पुणे शहरात तुम्ही VI च्या 5G सेवेचा लाभ

  • VI ने आता आपल्या युजर्ससाठी 5G प्लॅन्सही जाहीर केले आहेत.

  • प्रीपेड वापरकर्त्यांना 475 रुपयांच्या रिचार्जमध्ये 5G नेटवर्क मिळेल.

Vodafone Idea कंपनीने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. लक्षात घ्या की, सध्या भारतातील केवळ दोन सर्कल्समध्ये ही सर्व्हिस लाईव्ह करण्यात आली आहे. म्हणजेच भारतात केवळ दिल्ली आणि पुणे शहरात तुम्ही VI च्या 5G सेवेचा लाभ घेऊ शकता. एवढेच नाही तर, कंपनीने आता दिल्ली आणि पुण्याच्या वापरकर्त्यांसाठी 5G प्लॅन्सही जाहीर केले आहेत.

Vodafone Idea चे 5G प्लॅन्स

Vodafone Idea ने दोन नवे 5G प्लॅन्स लाँच केले आहेत. या दोन प्लॅनपैकी एक प्लॅन प्रीपेड यूजर्ससाठी आहे, तर दुसरा प्लॅन पोस्टपेड यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे VI वापरकर्त्यांना 5G नेटवर्कसाठी त्यांचे सिम अपग्रेड करावे लागणार नाही. म्हणजेच Jio आणि Airtel प्रमाणे VI देखील वापरकर्त्यांना विद्यमान 4G सिमवर 5G सुविधा उपलब्ध करून देत आहे.

vodafone idea

Vodafone Idea 5G प्लॅन्सची किंमत

प्रीपेड वापरकर्त्यांना 475 रुपयांच्या रिचार्जमध्ये 5G नेटवर्क मिळेल. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 4GB डेटाची सुविधा मिळते. तसेच, यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा देखील आहे. एवढेच नाही तर, यामध्ये युजर्सना 5GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल, जो 3 दिवसांसाठी वैध असतो.

दुसरीकडे, पोस्टपेड ग्राहकांना 1101 रुपयांचा REDX प्लॅन ऍक्टिव्ह करावा लागेल. सध्या कंपनी या दोन्ही प्लॅन्स अंतर्गत वापरकर्त्यांना अमर्यादित 5G सेवा देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

लक्षात घ्या की, कंपनीने सध्या भारतातील फक्त दोन सर्कल्समध्ये 5G सेवा लाईव्ह केली आहे. अशा परिस्थितीत, 5G मध्ये ऍक्सेस करण्यासाठी तुमचा VI नंबर या दोन्ही शहरांमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

Follow UsFollow Us Follow Us

Reshma ZalkeReshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile




Source

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Previous ArticleSamsung Galaxy S24, Galaxy S24+, Galaxy S24 Ultra Renders, Full Specifications Leak Online GTW Tech
Next Article OnePlus 12 Battery, Connectivity Details Confirmed; More Specifications Leak as Live Images Surface Online GTW Tech
G_News
  • Website

Related Posts

প্রারম্ভিক ব্ল্যাক ফ্রাইডে ডিলে PS5 এবং Xbox সিরিজ X উভয়ের জন্যই Amazon-এ Madden NFL 25 হিট 50% ছাড় GTW Tech

November 14, 2024

কেন ওপেনএআই, গুগল এবং মাইক্রোসফ্ট স্মার্ট এআই এজেন্ট তৈরি করছে GTW Tech

November 14, 2024

আপনার ক্রোমবুকে কীভাবে ভাষা পরিবর্তন করবেন (2024) GTW Tech

November 14, 2024

Samsung Galaxy S25 সিরিজ সম্ভাব্য এই তারিখে লঞ্চ হতে পারে GTW Tech

November 14, 2024

Google এর ফ্যান-প্রিয় Pixel 5a এর চূড়ান্ত আপডেট পেয়েছে GTW Tech

November 14, 2024

ভোডাফোন আইডিয়া சத்தமில்லாமல் பார்த்த வேலை இந்த திட்டத்தின் GTW Tech

November 14, 2024

Leave A Reply Cancel Reply

GTW News
Facebook X (Twitter) Instagram Pinterest YouTube WhatsApp Telegram
  • HOME
  • Contact Us
  • DMCA
  • Privacy Policy
  • Term & Conditions
© 2025 GTW NEWS. Designed by GripToWorld.sprunki-pyramixed sprunki pyramixed finished

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Ad Blocker Enabled!
Ad Blocker Enabled!
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please support us by disabling your Ad Blocker.